मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सागरी सुरक्षेसाठी अधिकृत समुद्र संदेश या व्हाट्स ॲप चॅनेलचे चे लोकार्पण

रायगड (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र यांचे सागरी सुरक्षेसाठी अधिकृत समुद्र संदेश या whatsapp channel चे लोकार्पण करण्यात आले.
सदर चॅनेलवर कोंकण परिक्षेत्रातील नागरिकांच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून  हवामानाचे, आपत्ती व्यवस्थापन बाबत अपडेट, अवैध शस्त्रे, अमली पदार्थ तस्करी तसेच इतर विविध विषयांवर जनजागृती केली जात आहे.
तरी कोंकण परिक्षेत्रातील सर्व नागरिक , सागरी सुरक्षा दल , ग्राम रक्षक दल यांनी सोबत जोडलेला QR CODE स्कॅन करून समुद्र संदेश या Whats app channel ला Subscibe करून "सुरक्षित समुद्र, सुरक्षित किनारा" या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.



Comments

Popular posts from this blog