मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई; अंमली पदार्थ उत्पादन व विक्रीची तयारी करणारा आरोपी ताब्यात
एकूण ₹ 1,19,83,000/- किमतीचा अंमली पदार्थ जप्त

गडचिरोली (प्रतिनिधी) :-  गडचिरोली जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ तस्करीवर कठोर प्रतिबंध घालण्याच्या निर्देशानुसार पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी ही कारवाई करण्यात आली.
उपविभाग कुरखेडा, पोलीस मदत केंद्र मालेवाडा, मौजा हुर्यालदंड येथे पोलीसांनी सापळा रचला होता. त्यावेळी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ₹ 1,19,83,000/- किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आले. गडचिरोली पोलीसांची ही धडक मोहीम जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा आळा घालणारी ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog