मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर सदानंद दाते यांची नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी) :- महापालिका निवडणुकांआधी बड्या IPS अधिकाऱ्याने दमदार कमबॅक केले आहे.  महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा औपचारिक आदेश जारी केला आहे.
सदानंद दाते हे महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची जागा घेणार आहेत. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपत आहे.  3 जानेवारीला श्री. दाते पदभार स्वीकारणार आहेत.

Comments

Popular posts from this blog